🛵 स्वच्छ निरोगी आणि सक्षम भारत बनविण्यासाठी आम्ही एक पाऊल उचलले आहे आणि तुम्ही....? 🛵 भारतातील नंबर 1 इलेक्ट्रिक टू व्हीलर जापनीज टेक्नॉलॉजी. 🛵 जापनीज टेक्नॉलॉजी : 15 रुपये मध्ये 160 KM ते 200 KM मायलेज 🛵 मोटर पावर : 3800 वेट सेंट्रल माउंटिंग मोटर बेल्ट ड्रायव्हन सहित. आयपी 65 🛵 स्पीड : 80 ते 90 किलोमीटर प्रतितास 🛵 लोड : 250 KG वजन वाहून नेण्याची क्षमता 🛵 बॅटरी : 3.6 KW लिथियम रिमुव्हल बॅटरी,बूट स्पेस 40 लि. 🛵 व्हील :16 इंच, ग्राउंड क्लिअरन्स 175 MM. 🛵 चार्जिंग : एका तासात 80 % 3 ते 4 तासात 100% 🛵 ॲप : ओकिनावा कनेक्ट. वॉरंटी : बॅटरी व मोटर साठी 3 वर्ष.