Search with business name or city

AUTO CAR CLINICK ऑटो कार क्लिनिक प्रो.प्रा. विजय चौगुले, मनिष मराठे

🚗WE REPAIR ALL TYPES OF DIESEL& PETROL VECHICLES🚗 9765577711,9822024406

Auto Car Clinick ऑटो कार क्लिनिक प्रो.प्रा. विजय चौगुले, मनिष मराठे

आमच्याकडे सर्व , प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांचे दुरुस्ती, ऑईल बदली तसेच कॅशलेस इन्शुरन्स च्या संदर्भातील ,सर्व कामे केली जातील. ओरिजनल spares वापरून. उत्कृष्ट बॉडी वर्क, पेंटिंग साठी संपर्क साधू शकता. सर्व फोर व्हीलर गाड्यांच्या प्रत्येक कामासाठी सांगली येथील सुप्रसिद्ध वीस वर्षांची परंपरा असलेले ऑटो कार क्लिनिक, हे आमचे एकमेव वर्कशॉप.


Cashless Insurance Claim facility Available
Vehicle Repairs of All Cars, Routine Maintenance
3M Exterior & Interior Polishing
Windshield Glass and Head light Polish Service
All Repairs carried out using OE , Genuine Spares
Wheel alignment, Wheel Balancing Facility
Washing of All Cars
वरील सर्व कामे योग्य आणि माफक दरात केली जातात
हजारो समाधानी ग्राहक
तत्पर सेवा