🟢वजन काटे, मापे , वजने. विक्री, दुरुस्ती आणि सर्विस. गव्हर्मेंट अधिकृत डीलर.आमच्याकडे ब्रँडेड आणि नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे, योग्य दरात विक्री आणि दुरुस्ती होईल. पासिंग करून मिळतील 🟢ब्रँडेड कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे ,विनम्र आणि तत्पर सेवा,योग्य आणि माफक दर 🟢सातारा जिल्ह्यातील सर्व व्यापारी व कारखानदार यांना वजनकाटे 50 वर्षांपासून सातारा जिल्ह्यात मिळण्याचे एकमेव ठिकाण 🟢 अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा. इलेक्ट्रॉनिक वजन काटे विक्री तसेच विक्री पश्चात दुरुस्तीची कामे केली जातात. असंख्य समाधानी ग्राहक. सरकार मान्य शिक्के मुद्रांकन करण्याचे ऑनलाईन नोंदणीची कामे अत्यंत वाजवी दरात केली जातात. . 🟢ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल. इलेक्ट्रॉनिक काटे अत्यंत कमी व वाजवी दरामध्ये तसेच योग्य पद्धतीने दुरूस्ती करून मिळतील. गव्हर्मेंट approved स्टॅम्पिंग. काट्यांची असंख्य मॉडेल्स आणि शेतीसाठी लागणारे वजन काटे उपलब्ध. ज्वेलरी काटे तसेच शेतकरी काटे तसेच पॅकसिल मशीन, योग्य दरात उपलब्ध आहेत. 🟢20 ton ते 100 ton पर्यंत सर्वप्रकारच्या weighbridge(वेब्रीज) ची खात्रीशीर आणि योग्य किमतीत विक्री आणि दुरुस्ती 🟢महाराष्ट्रभर वेब्रीज साठी प्रसिद्ध असलेले नाव अजिंक्य वेईंग ट्रेडर्स सातारा. 🟢SPECIALITY IN WEIGHBRIDGE AND INDUSTRIES 🟢एक वेळ अवश्य भेट द्या 🟢Thank you - धन्यवाद