Search with business name or city

रोहित हायटेक नर्सरी. प्रोप्रा, धनंजय महाडिक. टेंभुर्णी करमाळा हायवे . टोलनाक्यापासून पुढे 1 किलोमीटर. फार्मसी कॉलेज च्या समोर अकोले(खु ) ता, मा

🌱🌽🍎🥒🍅 आमच्याकडे सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची ट्रे मधील दर्जेदार व निरोगी रोपे योग्य दरात मिळतील. तसेच फळझाडे केशर आंबा, चिकू,नारळ, मोसंबी, संत्रा, फणस, सफरचंद, सिताफळ, रामफळ , पेरू , काजू द इत्यादी सर्व प्रकारची फळझाडे होलसेल रेट मध्ये मिळतील. सर्व प्रकारची फुलाची झाडे व शो ची झाडे

रोहित हायटेक नर्सरी. प्रोप्रा, धनंजय महाडिक. टेंभुर्णी करमाळा हायवे . टोलनाक्यापासून पुढे 1 किलोमीटर. फार्मसी कॉलेज च्या समोर अकोले(खु ) ता, मा

रोहित हायटेक नर्सरीची तत्त्वे :1) ग्राहकांचे हित जोपासणे 2) निरोगी रोपे व योग्य दर. 3) सतत नवनवीन कल्पनांचा शोध घेणे रोहित हायटेक नर्सरीचे ध्येय :1) आमच्या शेतकरी बांधवांची व कर्मचाऱ्यांची तसेच व्यवसाय सहकारी यांना उत्पन्नाचे आधुनिक मार्ग दाखवून त्यांच्या प्रगतीसाठी नवनवीन संधी निर्माण करून देणे .........!!!!!.


विनम्र आणि तत्पर सेवा. अनुभवी टीम 👲
योग्य आणि माफक दर. गेली अनेक वर्ष विश्वासाची परंपरा ❤️🌹
सर्व प्रकारच्या ऑर्डर होलसेल दरामध्ये स्वीकारल्या जातील 💕
🌺 आधुनिक पद्धतीचे नर्सरीचे मॅनेजमेंट 🌽
🌱 शेतकऱ्यांना आधुनिक शेती बद्दल सल्ला व माहिती देऊन त्यांना आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणणे 🏃‍♂️
🍎 उत्तम प्रतीच्या क्वालिटीचे रोपे व त्याचे पॅकिंग आणि वाहतूक 🌱🌺🚒
🌹 संपूर्ण तालुका व जिल्हा मध्ये सुप्रसिद्ध म्हणजे आपले @ रोहित हायटेक नर्सरी 🔥
एक वेळ अवश्य संपर्क करा अथवा भेट द्या 📱
🥒भरघोस उत्पन्न, निरोगी रोपे आणि खात्रीशीर रोपे मिळण्याचे एकमेव ठिकाण 🍅
धन्यवाद🙏........!!!!!!