Search with business name or city

New Kurde Medical Agency Kurduwadi Tal.Madha dist. Solapur Maharashtra 413208

आमच्याकडे माणसांची ऍलोपॅथिक व आयुर्वेदिक औषधे तसेच जनावरांची औषधे योग्य दरात उपलब्ध आहेत.... तसेच दररोज गरजेच्या वस्तू सुद्धा उपलब्ध आहेत..... घरपोच सेवा सुद्धा सुरू आहे. . . .आता आपली औषधांची व इतर वस्तूंची यादी फोन वर कळवा, घरपोच सेवा मिळवा.❤️

New Kurde Medical Agency Kurduwadi Tal.madha Dist. Solapur Maharashtra 413208

सौंदर्यप्रसाधने ,सर्व औषधे, कॉस्मेटिक्स, ब्युटी प्रॉडक्ट, हेल्थ प्रॉडक्ट. . . .संपूर्ण तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध मेडिकल सेवा.....ऑर्डर तुमची . . . घरपोच सेवा आमची . . . . घरपोच सेवा सुद्धा सुरू आहे. . . .आता आपली औषधांची व इतर वस्तूंची यादी फोन वर कळवा, घरपोच सेवा मिळवा सौंदर्यप्रसाधने , सर्व औषधे, कॉस्मेटिक्स, ब्युटी प्रॉडक्ट, हेल्थ प्रॉडक्ट न्यू कुर्डे मेडिकल्स*💉💊


विनर्म आणि तत्पर सेवा 👷🏻
गेली अनेक वर्ष अविरत सेवेची परंपरा 🍫
योग्य आणि माफक दर हजारो समाधानी ग्राहक🥰
ब्रँडेड तसेच नामांकित कंपन्यांची औषधे आणि प्रॉडक्ट💊💊
खात्रीशीर औषधे💉💊💊
दर्जेदार आयुर्वेदिक औषधे मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण💊💊💊
संपूर्ण तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध मेडिकल सेवा.....🏃‍♂️♥️
ऑर्डर तुमची.... घरपोच सेवा आमची... 😍
एक वेळा अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा 📲
धन्यवाद🙏