🌱 कृषी निष्ठा आणि शेतकरी प्रतिष्ठान हेच आमचे ब्रीद..
रासकर कृषी सेवा केंद्र
रासकर कन्सल्टिंग सर्विस
( कृषी सल्लागार )मांडवे पाटी ता.माळशिरस
उत्कृष्ट बियाणे, समृद्ध उत्पादन – आजच घेऊन जा.शेतीसाठी दर्जेदार खतांची खात्री, फक्त आमच्याकडे 🌳🌿
विनम्र आणि तत्पर सेवा. अनुभवी टीम 👲🌴🌱 . शेतकऱ्यांचा विश्वासू सखा – आपले कृषी सेवा केंद्र 🌿🌴सर्व फळझाडे फुलझाडे आणि इतर सर्व पिकांवरती लागणारी औषधे एका छता खाली🌿🌺🥀🌻🌼🌷 बी-बियाणे ते शेवटचा उत्पादन – सर्व काही एकाच ठिकाणी.🌱🌾 आपल्या शेतीच्या भरभराटीसाठी आमचं सातत्यपूर्ण सहकार्य🍁🍀 कृषी सल्ला, वेळचं फवारणीचं वेळापत्रक – सर्व काही आमच्याकडून 🌱🌴 शेतीला द्या नवी दिशा – आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करा 🌴❤️ 🎄 🌴 जैविक औषधे, कीटकनाशके , जिवाणू विद्राव्य खते योग्य आणि माफक दरात मिळतील. शेती विषयक खात्रीशीर सल्ला मिळेल.🌿 🍀🌿 🍎 🍏 🍇 🍀🌿 🍎 🍏 🍇 🎄 🌴 लाखो शेतकऱ्यांनी विश्वासाने साथ दिलेला एकमेव ब्रँड रासकर कृषी सेवा केंद्र🌴🌱 एक वेळ अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा 📲 धन्यवाद 🙏🌱